Photo of Matar Upma by Poonam Nikam at BetterButter
1771
22
0.0(4)
0

Matar Upma

Dec-08-2017
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा १०० ग्रॅम
  2. हिरवा वाटाणा एक वाटी
  3. कांदा १-२,
  4. हिरवी मिरची २-३
  5. जिर १/२ टि.स्पुन
  6. मोहरी १/२ टि स्पुन,
  7. कोथंबीर ,
  8. कढिपत्ता
  9. हळद(ऐच्छीक)
  10. मीठ
  11. तेल ,

सूचना

  1. रवा कढईत भाजुन घ्या,बाजुला काढा, कढईत २टी. तेल ओतुन
  2. मोहरी ,जीर,कढीपत्ता,
  3. बारीक चिरलेला कांदा परता वरुन हिरवी मिरची परता,
  4. हिरवे वटाणे परता टोमेटो टाका,थोडे शिजले की हळद कोथंबीर टाका,
  5. त्यातचा भाजलेला रवा परता वरुन अंदाजे पाणी ओता आता मिठ टाकुन परता, सतत परतत रहा. ,

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

Mast

Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Tasty and healthy breakfast recipe.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर