Photo of Cheesy Greens by Renu Kulkarni at BetterButter
593
10
0.0(4)
0

Cheesy Greens

Dec-08-2017
Renu Kulkarni
50 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cheesy Greens कृती बद्दल

ही खूप छान व चवदार रेसिपी आहे. परिपूर्ण आहे. लहानपणापासून मोठ्यांनाही आवडेल अशी आहे. भरपूर भाज्या. .प्रथिने व कर्बोदक आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन 1वाटी
  2. रवा 1 वाटी
  3. कोथिंबीर धुवून चिरून 1 वाटी
  4. मेथीची भाजी धुवून चिरून 1 वाटी
  5. तिखट 2 टीस्पून
  6. मीठ 1.5 टीस्पून
  7. हळद 1 टीस्पून
  8. लिंबू रस. ..3 टीस्पून
  9. जीरे 1/2 टीस्पून
  10. प्रोसेस्स्ड चीज...1 वाटी कीसुन
  11. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

  1. चीज सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून पाण्याने भिजवून घ्या.
  2. थालीपीठाच्या पीठाप्रमाणे सैलसर भिजवून घ्या.
  3. एका थाळीत तेल लावून वरील पीठ थापून घ्या.
  4. एका कुकरमध्ये पाणी घालून वरील थाळी ठेवून वाफवून घ्यावेत.
  5. शिट्टी लावू नये.
  6. गार झाल्यावर वडी कापून शॅलो फ्राय करा.
  7. किसलेले चीझ घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sukhmani Bedi
Dec-12-2017
Sukhmani Bedi   Dec-12-2017

Really nice one

Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Nice one.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर