मुख्यपृष्ठ / पाककृती / Semolina cake in pressure cooker

Photo of Semolina cake in pressure cooker by Neeta Mohite at BetterButter
1134
23
0.0(6)
0

Semolina cake in pressure cooker

Dec-08-2017
Neeta Mohite
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Semolina cake in pressure cooker कृती बद्दल

आता कुकर मधे बनवा साॅफ्ट केक 30 मिनटात:heart_eyes:

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा 1/2 कप
  2. मैदा 1/4 कप
  3. दूध 1/4 कप
  4. मिल्क पावडर 3 टेबल स्पून
  5. पिठी साखर 3 टेबल स्पून
  6. दही 3 टेबल स्पून
  7. तेल 3 टेबल स्पून
  8. बेकिंग पावडर 1 टी स्पून
  9. बेकिंग सोडा 1/2 टी स्पून
  10. वॅनिला इसेन्स 1/2 टी स्पून
  11. बारीक काप केलेले बदाम किंवा टूटी फ्रुटी

सूचना

  1. सर्वप्रथम एका बाऊल मध्ये रवा, मैदा, मिल्क पावडर, पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घेऊन मिक्स करा.
  2. आता दही, तेल घालून मिक्स करून घ्या
  3. आता थोड थोड दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  4. शेवटी वॅनिला इसेन्स घालून मिश्रण मिक्स करावे.
  5. आता ड्राय फ्रूट किंवा टूटी फ्रूटी केक बॅटर मध्ये टाकून मिक्स करा.
  6. आता 1 केक टीन छान बटर ने ग्रीस करून घ्या.आणि त्यात केक बॅटर घाला.
  7. आता कूकर मधे 1 रिंग ठेवून त्यावर केक टीन ठेवा . कूकरच्या झाकणाची रबर रिंग काढा आणि शिट्टी ही काढून ध्या.
  8. केक 30 - 35 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्या
  9. 30 मिनिटांनी चेक करा केक शिजल्यावर गॅस बंद करावा.
  10. केक थंड झाल्यावर केक डिमोल्ड करावा.
  11. केक तयार आहे

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prsnt Mohite
Jan-20-2018
Prsnt Mohite   Jan-20-2018

Mastch

atul chikane
Dec-11-2017
atul chikane   Dec-11-2017

Wow mastach banavla aahe :ok_hand:

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर