Photo of Misal pav by Maya Joshi at BetterButter
623
9
0.0(1)
0

Misal pav

Dec-09-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Misal pav कृती बद्दल

महाराष्र्टीयन डिश आहे. फार लोकप्रीय आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेली मटकी १ कप.
  2. २कांदे
  3. २ टोमँटो
  4. ८-१० लसूण कळ्या.
  5. ३ चमचे उसळ मसाला, हळद, तिखट, मिठ

सूचना

  1. २ टे. स्पून. तेल, राईची फोडणी करा. चिरलेला कांदा, टमाटर लसूण घालून लगेचच हळद, तिखट घाला. परतून घ्या.मटकी, पाणी , मिठ घाला. शिजवा. ऊसळ मसाला घाला.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

I will surely try this.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर