Photo of Kachori by pranali deshmukh at BetterButter
1880
17
0.0(1)
0

Kachori

Dec-09-2017
pranali deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Kachori कृती बद्दल

कचोरी न्याहारीसाठी मस्त option आहे त्यातही ओल्या दाण्याची असेल तर वेगळीच मजा येते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा
  2. तेल
  3. ओल्या मुगाचे दाणे (तुरीचे ,हरभरा यापैकी घेऊ शकता )
  4. मीठ
  5. तिखट
  6. हळद
  7. हिंग
  8. लिंबाचा रस
  9. साखर
  10. पाणी
  11. सोप

सूचना

  1. मैदा चाळून घ्या .
  2. तेलाचं मोहन घाला .
  3. पाणी घालून घट्ट भिजवा .
  4. अर्धा तास झाकून ठेवा .
  5. ओले दाणे मिक्सरला फिरवा .
  6. कढईत तेल घाला मोहरी ,तिखट ,मीठ ,हळद ,हिंग ,घालून फोडणी करा
  7. त्यामध्ये वाटण घाला . वरून लिंबाचा रस आणि साखर घाला
  8. एक वाफ काढा .थंड होऊ द्या
  9. मैद्याची पारी बनवा त्यामध्ये सारण .भरा
  10. पारी सगळ्या बाजूने बंद करून तेलात सोडा ...
  11. हळूहळू झाऱ्याने फिरवत राहा .
  12. कचोरी रेडी .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Yummyy...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर