Photo of Pav bhaji by Maya Joshi at BetterButter
908
14
0.0(1)
0

Pav bhaji

Dec-10-2017
Maya Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pav bhaji कृती बद्दल

पावभाजी अतिशय चवदार असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. १ छोटा फ्लावर.
  2. २ सि. मिरच्या .
  3. ४ टमाटर
  4. २०० ग्रा. हि. वाटिणा.
  5. ४-५ बटाटे.
  6. काश्मीरी लाल मिरची पावडर , मिठ.
  7. एव्हरेस्ट पावभाजी मसाला, मिठ

सूचना

  1. सगळ्या भाज्या प्रेशर कूक करा. ठेचून घ्या. तेल तापवून २ चिरलेले कांदे, ८-१० लसूणकळ्या परता, तिखट, पावभाजी मसाला टाकून परता. भाज्या व मिठ टाका. ५-१० मिनिटे शिजवा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Woww...Yummyy...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर