Photo of Vegie Sandwich by Renu Kulkarni at BetterButter
671
12
0.0(1)
0

Vegie Sandwich

Dec-10-2017
Renu Kulkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 12 ब्रेड स्लाइस
  2. साजुक तुप 1/2 वाटी
  3. धुवून चिरून पालक 1/2 वाटी
  4. हिरव्या मिरच्या 4
  5. खोबरे कीस 1/4 वाटी
  6. लिंबू रस. ..अर्धा लिंबाचा
  7. मीठ चवीनुसार
  8. लसूण पाकळ्या 3
  9. टमाटे 2
  10. तेल 2 टीस्पून
  11. तिखट 1/2 टीस्पून
  12. कापलेले गाजर. .कांदे. .काकडी

सूचना

  1. पालक..खोबरे कीस. .मिरच्या. .मीठ चवीनुसार व लिंबाचा रस घालून चटणी वाटून घ्या.
  2. कढईत 2 टीस्पून तेलात लसूण व टमाटे चिरून घेऊन परता.
  3. त्यात लाल तिखट आणि मीठ घालून चटणी वाटून घ्या
  4. तव्यावर तुप घालुन ब्रेड भाजून घ्या.
  5. एका स्लाइस वर लाल चटणी लावून त्यावर दुसरा स्लाइस ठेवून हिरवी चटणी लाव.
  6. वरती तिसरा स्लाइस ठेवून घेऊन तिरपे कापून घ्या.
  7. सॅलड सोबत सर्व्ह करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

I will make this for my kids.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर