Photo of Dhokla. by Maya Joshi at BetterButter
1407
7
0.0(1)
0

Dhokla.

Dec-10-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dhokla. कृती बद्दल

हलका आहार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप बेसन
  2. 1/2 कप दही
  3. आले, लसूण हि,मिरची पेस्ट (१चमचा)
  4. १ चमचा हळद पावडर
  5. साखरमिठ
  6. १ चमचा ईनो फ्रुट साँल्ट,

सूचना

  1. दही, बेसन, पाणी घालून ७-८ तास भिजत ठेवा. हि. मिरची , आले, पेस्ट घाला. हळद घाला.ईनो घाला, साखर, मिठ घाला. चांगले मिक्स करा ढोकला थाळीला तेलाचा हात लावून मिश्रण घाला, १५ मिनिटे कूकरमध्ये वाफवा. गार झाल्यावर चौकोनी वड्या कापा. वरुन तेल, राईची फोडणी ओता. कोथींबीर घाला,

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

It goes well with green chutney.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर