मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत भेळ

Photo of Tasty Bhel by Maya Joshi at BetterButter
630
5
0.0(0)
0

चटपटीत भेळ

Dec-11-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत भेळ कृती बद्दल

लहान मोठे सगळ्याच्या आवडीचे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • युपी
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. ६ वाट्या कुरमुरे
  2. ३ वाट्या बारिक शेव.
  3. २ कांदे.कोथींबीर.
  4. ५-६ कडक पूय्रा.
  5. खजूर, चिंच
  6. कोथींबीर, पुदिना, हि. मिरच्या

सूचना

  1. खजूर चिंच चटणी करा. कोथींबीर, पुदिना, मिरच्या ची चटणी करा. मोठ्या पातेल्यात कुरमुरे घाला. शेव घाला. चिरलेला कादा,असल्यास कैरी घाला. गोड, तिखट चटणी घाला. वरुन कडक पुय्रा चूरुन घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर