पोपट पोहे | popat pohe Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  12th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • पोपट पोहे, How to make पोपट पोहे
पोपट पोहेby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पोपट पोहे recipe

पोपट पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make popat pohe Recipe in Marathi )

 • जाड पोहे २ वाट्या
 • पोपट चे दाणे
 • कांदा१
 • मिर्चा २
 • टमाटर १
 • कोथिमबिर
 • लिंबू
 • तेल
 • मोहोरी
 • हळद
 • मीठ
 • खोबरा किस

पोपट पोहे | How to make popat pohe Recipe in Marathi

 1. पोहे भीजऊन बाजूला ठेवा
 2. पोपट चे दाणे वाफवून घ्या
 3. कढईत तेल टाका
 4. मोहोरी टाका
 5. कांदा,मिर्ची,टमाटर फोडणीत घाला
 6. परतून घ्या हळद घाला
 7. आता भिजलेले पोहे आणि वाफवलेले पोपटीचे दाणे घाला
 8. चाविप्रमणे मीठ घालून परतून एक दन दणीत वाफ येऊ द्या.
 9. सर्विंग प्लेट काढून वरून कोथिंबीर आणि खोबर कीस घाला
 10. लिंबू पिळुन खायला द्या.

My Tip:

मायक्रोवेव मधे वाफ आणल्यास पोहे लुसलुशीत होतात .

Reviews for popat pohe Recipe in Marathi (0)