Photo of Five in one Uttappam by pranali deshmukh at BetterButter
472
8
0.0(2)
0

Five in one Uttappam

Dec-12-2017
pranali deshmukh
720 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. चार वाटी तांदूळ
  2. एक वाटी चणा डाळ
  3. एका वाटीत बसतील इतक्या
  4. उडीद डाळ,
  5. तूर डाळ,
  6. मूग डाळ
  7. दोन कांदे
  8. दोन टोमॅटो
  9. हिरवी मिरची
  10. कोथिंबीर
  11. तेल
  12. लसूण जिरे पेस्ट
  13. लाल तिखट
  14. मीठ

सूचना

  1. तांदूळ आणि डाळी वेगवेगळे सहा ते सात तास भिजत घाला .
  2. मिक्सरला बारीक वाटून बॅटर तयार करा .
  3. तांदूळ आणि डाळीचं वाटण एकत्र करा.
  4. फरमॅन्टेशनसाठी आणखी सहा तास ठेवा .
  5. परत चमच्याने मिक्स करा थोडं मीठ घाला
  6. पाहिजे असल्यास पाणी घाला .
  7. लसूण जिरे पेस्ट घाला .
  8. कांदे, टोमॅटो,हिरवी मिरची ,कोथिंबीर ,बारीक चिरा .
  9. नॉनस्टिक तव्यावर बॅटर जाडसर टाका .
  10. लगेच कांदा,टोमॅटो,हिरवी मिरची,कोथिंबीर,लाल तिखट,स्प्रेड करा .
  11. चारी बाजूनी तेल सोडा .
  12. झाकण ठेवून वाफ काढा .
  13. दुसरी बाजू पण उलटून घ्या .तेल सोडा .
  14. उत्तप्पम रेडी .
  15. चटणीसीबत सॉससोबत सर्व्ह करा .

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Gajanan Deshmukh
Dec-15-2017
Gajanan Deshmukh   Dec-15-2017

Very nyc

Sukhmani Bedi
Dec-13-2017
Sukhmani Bedi   Dec-13-2017

Wow, very well explained

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर