Photo of Bread, potato tikki. by Maya Joshi at BetterButter
642
9
0.0(1)
0

Bread, potato tikki.

Dec-13-2017
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bread, potato tikki. कृती बद्दल

चवदार आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. ५-६ ब्रेड स्लाईस
  2. ३ बटाटे.
  3. कोथींबीर, तिखट, मिठ
  4. थोडेसे ताक.
  5. तेल.

सूचना

  1. बटाटे ऊकडा. चूरा.
  2. स्लाईस ताकात भिजवून दाबून काढा.
  3. बटाट्यात चूरुन घाला.
  4. कोथींबीर चिरुन घाला.
  5. तिखट, मिठ घाला.
  6. मिक्स करा.
  7. चपटे गोळे करुन तळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhavi Loke
Feb-01-2018
Madhavi Loke   Feb-01-2018

Tempting

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर