मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचे कटलेट

Photo of Potato katlet by Teesha Vanikar at BetterButter
785
7
0.0(0)
0

बटाट्याचे कटलेट

Dec-13-2017
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचे कटलेट कृती बद्दल

खुप सोपे आणि झटपट होणारे

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३/४ ऊकडलेले बटाटे
  2. २चमचे भिजवलेले पोहे
  3. ४मोठे चमचे बेसन
  4. १चमचा तादंलाचे पीठ
  5. १कापलेला कांदा
  6. ३बारीक कापलेल्या मिर्ची
  7. हलद आणि मिठ आवडीनुसार
  8. कोथिम्बीर
  9. तेल

सूचना

  1. प्रथम मोठ्या बाऊलमध्ये बटाटे,बेसन,तादंलाचे पीठ,चीरलेला कांदा मीर्ची,कोथींबीर,अद्रक लसुण पेस्ट आणि शेवटी हलद मीट घालुन सर्व एकत्रीत मिक्स करा
  2. पैन मध्य २चमचे तेल तापायला ठेवा
  3. कटलेटच्या मिश्रणाला हवा तो आकार देवुन कटलेट शैलो फ्राय करा
  4. दोन्ही बाजुंनी गोल्डन ब्राउन होईपर्यतं शेका
  5. गरमागरम कटलेट रेडी,,,, सर्व करा सोस आणि हिरव्या चटणीसोबत सोबत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर