मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीचे वडे

Photo of Dhudhi ke vade by Ujwala Nirmale at BetterButter
676
6
0.0(0)
0

दुधीचे वडे

Dec-14-2017
Ujwala Nirmale
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीचे वडे कृती बद्दल

छान रेसिपी!! मुले भाजी खात नाहीत तेव्हाअशा रेसिपी मुळे आवडीने खातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक मध्यम आकाराचा दुधी
  2. 1 च.खिसलेले आले
  3. 2 च. लाल तिखट
  4. 1/2 च. खाण्याचा सोडा
  5. मीठ चवीनुसार
  6. 2 वाट्या बेसन पीठ

सूचना

  1. 1) एक बाऊल घ्या त्यात 2 वाट्या बेसन घ्या
  2. 2) त्यात 2 च. लाल तिखट घाला
  3. 3) 1 च. आले, लसून पेस्ट , चवीनुसार मीठ घाला
  4. 4) 1 दुधी घेऊन साल काढून खिसलेला दुधी त्यात मिक्स करावे
  5. 5) 1/2 च. खाण्याचा सोडा घाला
  6. 6) पाणी घालून मध्यम भिजवा
  7. 7) कढईमध्ये तेल गरम करून त्यात दुधीचे वडे हातावर थापून सोडणे 8) कुरकुरीत वडे मध्यम आचेवर तळणे
  8. 9) छान वडे तळून टोमँटो साँस किंवा मेयोनिज सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर