Photo of Dudhi Halwa by Poonam Nikam at BetterButter
981
9
0.0(1)
0

Dudhi Halwa

Dec-15-2017
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dudhi Halwa कृती बद्दल

दुधी हलवा स्विट डेझर्ट म्हणुन वापरतात वेळही कमी लागतो,ब्रेकफास्ट मध्ये आवडीने खाण्यासारखी रेसीपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दुधी १ किलो,
  2. तुप १०० ग्रॅम,
  3. साखर २००ग्रॅम,
  4. दुध,
  5. खवा,
  6. वेलची पुड,
  7. काजू ,
  8. बदाम,
  9. पिस्ता.

सूचना

  1. दुधी धुवुन खिसुन घ्या.
  2. एका कढईत तुप ओतुन, खीसलेला दुधी टाकुन एक जीव परतून घ्या .
  3. वरुन साखर,दूध,खवा टाकुन परतत रहा,
  4. काजू ,बदाम,पिस्ता,कूठ, करुन तसेच अख्खे टाका,
  5. सर्वात शेवटी,वेलची पुड टाकुन मिक्स करा ...तयार झाला दुधी हलवा...

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sukhmani Bedi
Dec-17-2017
Sukhmani Bedi   Dec-17-2017

One of my favourites

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर