Photo of Bhatache Aape by pranali deshmukh at BetterButter
2432
10
0.0(2)
0

Bhatache Aape

Dec-15-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिजवलेला भात .
  2. शिमला मिरची
  3. पत्ता कोबी
  4. कांदा
  5. गाजर
  6. हिरवी मिरची
  7. तिखट
  8. हळद
  9. मीठ
  10. कोथिंबीर
  11. कॉर्न फ्लोर
  12. लसूण जिरे पेस्ट
  13. तेल

सूचना

  1. भात जर शिळा असेल तर उत्तमच .भात हातानी स्मॅश करा .
  2. पत्ता कोबी , गाजर ,शिमला मिरची ,कांदा ,कोथिंबीर ,
  3. हिरवी मिरची ,बारीक चिरून घाला .
  4. लाल तिखट ,हळद ,मीठ ,लसून जिरे पेस्ट ,
  5. अगदी बाइंडीगंपुरते कॉर्न फ्लोर घालून छान एकजीव करून घ्या .
  6. चार स्टेप
  7. आप्पे पात्राला तेलाचे ब्रशिंग करा .
  8. गोल गोल गोळे करून पात्रात भरा .झाकण ठेवा .
  9. एक बाजू झाली कि दुसरी बाजू होऊ द्या .तेल सोडा .
  10. रेडी
  11. सॉस सोबत संपवून टाका .

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Gajanan Deshmukh
Dec-15-2017
Gajanan Deshmukh   Dec-15-2017

Innovative

BetterButter Editorial
Dec-15-2017
BetterButter Editorial   Dec-15-2017

Hi Pranali, collage images are not allowed, kindly share a clear and single image of this dish. To edit the image, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the image. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर