मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पोटॅटो चील्ली:

Photo of Paneer potato chilli by Poonam Nikam at BetterButter
818
6
0.0(0)
0

पनीर पोटॅटो चील्ली:

Dec-15-2017
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पोटॅटो चील्ली: कृती बद्दल

पनीर पोटॅटो चील्ली हा एक चायनीज पदार्थ असुन याचा वापर स्टार्टर म्हणुन वापरला जाउ शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • चायनीज
  • सौटेइंग

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर २००ग्रॅम,
  2. बटाटा २-३,
  3. शिमला मिरची १-२,
  4. कोभी ५० ग्रॅम,
  5. कांदा,
  6. आल,
  7. लसुन,
  8. ब्लॅक पेपर पावडर (मिरी) ,
  9. सोया साॅस,
  10. चिली साॅस,
  11. विनेगर,
  12. काॅर्न स्टार्च,
  13. ,कांद्याची पात,
  14. मिठ,
  15. तेल.

सूचना

  1. पनीर ,बटाट्याचे काप करुन ब्लॅक पेपर,काॅर्न स्टार्च मद्धे घोळवुन तेलात तळुन घ्या,
  2. बाजुला काढुन ठेवा.
  3. नंतर पॅनमद्धे तेल टाकुन बारिक चिरलेले आल, लसुन टाकुन परता
  4. त्यातच मोठे काप केलेली शिमला मिरची,कांदा  परता,
  5. वरुन १ टि चिलि साॅस,१टि सोया साॅस, १टि विनेगर टाकुन परता,
  6. कोभी,कांद्याची पात टाका परतुन वरुन काळी मिरी पावडर ,मीठ टाकुन परतुन घ्या ..
  7. तर सर्व करा पनीर पोटॅटो चिल्ली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर