मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची भजी

Photo of Batatya chi  bhaji by Rohini Rathi at BetterButter
767
9
0.0(0)
0

बटाट्याची भजी

Dec-16-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची भजी कृती बद्दल

झटपट आणि चविष्ट अशी बटाट्याची भजी न्याहारी साठी फारच उत्तम पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मध्यम आकाराचे बटाटे चार
  2. बेसन पीठ एक कप
  3. ओवा अर्धा टीस्पून
  4. लाल मिर्ची पावडर एक चमच्या
  5. हळदी पावडर एक टिस्पून
  6. मीठ चवीपुरते
  7. साखर अर्धा छोटा चमचा
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बटाटे स्वच्छ धुऊन त्याच्या वेफर्स गोल आकाराच्या चिरून घ्या
  2. एका पातेल्यात बेसन पीठ ओवा हळद लाल मिरची पावडर साखर मीठ टाकून पाणी वापरून बेटर बनवून घ्या
  3. कढईत तेल गरम करायला ठेवा
  4. बटाट्याच्या खापा बेसनच्या बॅटर मध्ये घालून दोन्ही बाजूने बेटर लावून गरम तेलात तळून घ्या
  5. गरम भजी टोमॅटो केचप बरोबर खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर