मुख्यपृष्ठ / पाककृती / SAMBARVADI besan chile fussion

Photo of SAMBARVADI besan chile fussion by Chayya Bari at BetterButter
595
9
0.0(1)
0

SAMBARVADI besan chile fussion

Dec-16-2017
Chayya Bari
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. सारण
  2. कोथिंबीर बारीक कापून 2 वाट्या
  3. खोबरे किसून भाजून 2 वाट्या
  4. खसखस भाजलेली २मोठे चमचे
  5. तीळ भाजलेली१चमचा
  6. चारोळी १चमचा
  7. मीठ चवीपुरते
  8. तिखट १/२चमचा
  9. गरम मसाला १/२चमचा
  10. हळद किंचित
  11. चिले करण्यासाठी
  12. बेसन ४वाट्या
  13. तिखट १चमचा
  14. हळद १/२चमचा
  15. मीठ चवीप्रमाणे
  16. हिंग १/४चमचा
  17. आले लसूण पेस्ट १चमचा
  18. तेल १वाटी

सूचना

  1. तयारीत खोबरे किसून भाजून घ्यावे
  2. कोथिंबीर चिरून घ्यावी
  3. खोबरे,तीळ,खसखस मंदाग्नीवर भाजून घ्यावे
  4. कोथिंबीर कोमट कढईत टाकून परतून लगेच काढावी
  5. मग ह्ये सर्व एकत्र करून हळद तिखट मीठ गरम मसाला तीळ खसखस चारोळी सर्व एकत्र करणे सारण तयार
  6. मग बेसनात तिखट मीठ हळद हिंग चमचाभर तेल आले लसूण पेस्ट घालावे व कोमट पाण्याने भिजवून घ्यावे
  7. धिरड्याच्या पिठाप्रमाणे भिजवावे
  8. नंतर नॉनस्टिक तव्यावर तेल लावून बेसन पळीने टाकून ओल्या हाताने एकसारखे पसरविले
  9. कडा सुटल्यावर चिले परतले
  10. नंतर पुन्हा परतून आता वरची बाजू वर आली मग त्यावर सारण पसरून डोश्याप्रमाणे फोल्ड केले
  11. मंद गॅसवर २,३मिनिटे ठेवून खाली काढले
  12. मग कट करून गरमागरम खायला दिले
  13. सांबार वडीची चव अनुभवता येते
  14. पचायला मात्र जड नाही
  15. म्हणून मी ह्ये कॉम्बिनेशन शोधले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Dec-17-2017
Mamta Joshi   Dec-17-2017

अतिउत्तम . खुपच इनोव्हेटिव्ह .

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर