मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताचे थालीपीठ

Photo of Bhatache Thalipith by pranali deshmukh at BetterButter
863
5
0.0(0)
0

भाताचे थालीपीठ

Dec-17-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताचे थालीपीठ कृती बद्दल

सकाळची न्याहारी रोज नवीण काय करणार ? असा प्रश प्रष्ण पडतो ना ! जर तुमचयाकडे रात्रीचा भात असेल तर त्याचे थालीपीठ चविष्ट बनतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिल्लक राहिलेला भात
  2. कणिक
  3. तिखट
  4. मीठ
  5. जिरे पूड
  6. हिरवी मिरची
  7. तेल

सूचना

  1. भात स्मॅश करून घ्या अगदीच मोकळा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या .
  2. त्यामध्ये तिखट, मीठ, जिरे पूड,हिरवी मिरची थोडी कणिक घालून मळून घ्या .
  3. लाटून तव्यावर छान तूप किंवा तेल सोडून भाजून घ्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर