मुख्यपृष्ठ / पाककृती / सन्डे स्पेशल शेव पुरी

Photo of Sunday spl shevpuri by Teesha Vanikar at BetterButter
763
7
0.0(0)
0

सन्डे स्पेशल शेव पुरी

Dec-17-2017
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सन्डे स्पेशल शेव पुरी कृती बद्दल

चटपटीत आणि यम्मी बनवायला सोपी शेवपुरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. १पेकेट परी
  2. १कादां
  3. १टोमेटो
  4. १वाटी शेव
  5. चाट मसाला
  6. ऊकडलेला १बटाटा चुरलेला
  7. कोथिम्बीर
  8. हिरवी पुदिन्याची किवां कोथिम्बीर ची चटणी

सूचना

  1. प्लेटमध्ये ६पुर्यानां मधोमध होल करुंगी घेतले.
  2. आता त्यात बटाटा ,चटणी बारीक कापलेला कांदा आणि टोमेटो घातले
  3. चाटमसाला पसरवला व शेव आणि कोथीम्बीर ने शेवपुरी सजवली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर