मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसनाचे लाडु

Photo of Besan laddu by Teesha Vanikar at BetterButter
1029
8
0.0(0)
0

बेसनाचे लाडु

Dec-18-2017
Teesha Vanikar
60 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसनाचे लाडु कृती बद्दल

थंडीत बेसनाचे ही लाडु खुप बनवतात एनर्जी ने भरपुर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 10

  1. १/२ चणा दाल
  2. ३००ग्र साखर
  3. ३००ग्र साजुक तुप
  4. ड्रायफ्रूट ऐच्छीक
  5. किशमिश
  6. ईलायची पुड २चमचे

सूचना

  1. मोठ्या कढाईत दाल मंद आचेवर लाईट ब्राउन होईपर्यन्त भाजुन घ्या
  2. चक्कीवरुन दाल रवादार दलुन आणली
  3. आता कढ़ाईत थोड़े थोडे तुुप घेऊन बेसन खरपुस भाजुन घेतले ह्याचप्रमाणे सर्व्या तुपात सर्व बेसन भाजुन घ्यावे,व परातीत पसरावे.
  4. भाजलेले बेसन थोडे कोमट झाल्यावर त्यात पिठी साखर , किशमिश, ड्रायफ्रूट्स,वेलचीपुड घालुन मिश्रण चांगले मोठ्या चमच्याने एकजीव करावे
  5. लाडवाचे मिश्रण मिक्स झाल्यावर लाडु वलावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर