मुख्यपृष्ठ / पाककृती / रेड उत्तपम

Photo of Red  Uttapam.. by Poonam Nikam at BetterButter
929
7
0.0(0)
0

रेड उत्तपम

Dec-19-2017
Poonam Nikam
4 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेड उत्तपम कृती बद्दल

हि दक्षिण भारतीय पद्धतीची पाककृती आहे!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदुळ १ वाटी
  2. उडदाची डाळ पाव वाटी
  3. कांदा
  4. टोमेटो ऐच्छीक
  5. टोमेटो साॅस
  6. हिरवी मिरची किंवा तिखट मसाला
  7. शिमला मिरची
  8. कोभी
  9. कोथंबीर
  10. तेल
  11. मीठ

सूचना

  1. तांदुळ उडदाची डाळ ३-४ तास भिजत ठेवा
  2. नंतर बारीक वाटुन घ्या
  3. कांदा टोमेटो शिमला मिरची कोथंबीर बारीक चिरीन घ्या
  4. वाटलेल्या पिठ एक वाटी बाजुला घेवुन त्यातच चिरलेली कांदा टोमेटो शिमला मिरची कोथंबीर,मसाला,मीठ टोमेटो साॅस मिक्स करा
  5. पॅनवर उत्तप्पा बनवा
  6. हिरवी चटणी किंवा खोबर्‍याच्या चटणी बरोबर छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर