मुख्यपृष्ठ / पाककृती / लवकिचे धिरडे

Photo of Lavki che dhirde by Vaishali Joshi at BetterButter
934
6
0.0(0)
0

लवकिचे धिरडे

Dec-19-2017
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लवकिचे धिरडे कृती बद्दल

ही खुप छान रेसिपि आहे नक्की करून बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या लवकीचा कीस
  2. मिक्स पीठ (कणिक,ज्वारी,नाचनी सत्व,बेसन )
  3. बडी शोप ,मीठ,तीखट,हळद,ओवा,गुळआणि थोड तेल
  4. लिंबू रस

सूचना

  1. सगळी पिठे आणि इतर सर्व साहित्य एकत्र करा
  2. पाणी घालून मिक्स करा
  3. भज्यानच्यापीठा एवढे जाडसर ठेवावे
  4. तव्यावर तेल टाकुन तयार पीठ डोशा प्रमाणे पसरवा .
  5. झाकण ठेउन एक बाजु होउ द्या, पलटउन दूसरया बाजूने पण तेल टाकुन भाजून घ्या
  6. सर्विंग प्लेट मधे काढून चटणी बरोबर खायला द्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर