मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज कटलेट

Photo of Veg cutlet by pranali deshmukh at BetterButter
1820
13
0.0(0)
0

व्हेज कटलेट

Dec-19-2017
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज कटलेट कृती बद्दल

पोहे नको पण त्यांपासून बनलेलं काहीतरी ....मग त्यात मटार ,बटाटा सगळंच असणार .हेच जिन्नस घेऊन बनवूया कट्लेटस.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन उकडलेले बटाटे
  2. दोन ब्रेडचा चुरा
  3. अर्धी वाटी मटार ,कोबी किसून
  4. गाजरही टाकता येईल.
  5. हिरवी मिरची
  6. मिरपूड
  7. लाल तिखट
  8. मीठ
  9. शेवया किंवा रवा
  10. तेल

सूचना

  1. बटाटा स्मॅश करा पोहे भिजवून त्यामध्ये टाका .
  2. ब्रेड क्रम , मटार ,कोबी ,हिरवी मिरची ,ब्लॅक पेपर ,मीठ ,सगळं एकत्र करून गोळा बनवा .
  3. हातावर गोल जाडसर टिक्की बनवा शेवयांवर घोळून , तव्यावर शॅलोफ्राय करा .
  4. कटलेट रेडी सॉससोबत सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर