मुख्यपृष्ठ / पाककृती / फणसाच्या पुऱ्या/घारगे/उंबर

Photo of JACKFRUIT puri by Minal Sardeshpande at BetterButter
1178
5
0.0(0)
0

फणसाच्या पुऱ्या/घारगे/उंबर

Dec-19-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणसाच्या पुऱ्या/घारगे/उंबर कृती बद्दल

स्पेशल कोकणी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 10/ 15 बरके गरे
  2. एक वाटी गूळ
  3. मीठ
  4. पाव चमचा हळद
  5. दीड वाटी तांदूळ पिठी
  6. एक वाटी कणिक
  7. दोन चमचे तेल पिठात घालायला
  8. तेल तळणीसाठी

सूचना

  1. पिकलेल्या फणसातले गरे काढून घ्या.
  2. आठीळा काढून गरे मिक्सरला फिरवा.
  3. रस मोजा, एक वाटी रसाला एक वाटी गूळ, चवीपुरते मीठ, दोन चमचे तेल, हळद घालून गॅसवर ठेवा.
  4. गूळ विरघळला की गॅसवरून उतरवा.
  5. लगेच दोन्ही पिठं मिक्स करा.
  6. घट्ट गोळा बनवा.
  7. छोट्या गोळ्या करून घ्या.
  8. प्लॅस्टिक कागद किंवा केळीच्या पानावर थापून किंवा लाटून पुऱ्या करा.
  9. कढईत तेल तापवून पुऱ्या तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर