मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरळीच्या वड्या

Photo of Surdichya vadya by Abhilasha Gupta at BetterButter
573
8
0.0(0)
0

सुरळीच्या वड्या

Dec-19-2017
Abhilasha Gupta
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरळीच्या वड्या कृती बद्दल

नाश्टा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप बेसन
  2. 1 कप दही
  3. 1 कप पाणी
  4. 1/4 चम्मचा हडद
  5. 1 चमचा मोहरी
  6. 1 चमचा तिळ
  7. 1 चमचा ओला खोबरा किस
  8. 1 चमचा हिरवी मिरची, आले पेस्ट
  9. 4 चम्मचा तेळ
  10. करी पत्ता
  11. तिळ 1 चमचा
  12. 1 चमचा साखर
  13. मीठ

सूचना

  1. 1. बेसन पीठ, हडद, मीठ, साखर, हिरवी मिरची पेस्ट, पाणी मिक्स करा.
  2. 2. शिजत ठेवा.
  3. 3. ढवळत राहा.
  4. 4. जाड झाले की थाळीळा तेळाचा हात लावून पातळसर पसरा.
  5. 5. थंड झाल्यावर लांब पटया कापून गुंडाळी करा.
  6. 6. तेळ, मोहरी, तिळ अणि करी पत्ताची फोडणी करा.
  7. 7. वरून तेळ ची फोडणी टाका.
  8. 8. ओळा खोबरा किस टाका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर