मुख्यपृष्ठ / पाककृती / बनाना पॅनकेक

Photo of Banana Pancakes by Renu Chandratre at BetterButter
613
7
0.0(0)
0

बनाना पॅनकेक

Dec-20-2017
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना पॅनकेक कृती बद्दल

गव्हाच पीठ आणि केळ यांनी बनलेले पैनकेक , हेल्दी, यम्मी आणि टेस्टी

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाच पीठ 1 वाटी
  2. पिकलेली केळ 1 ते 2
  3. साखर चवीनुसार
  4. दुध गरजेपुरते
  5. वनीला एसेंस 1 छोटा चमचा
  6. खायचा सोडा 1/2 छोटा चमचा
  7. अंड 1 (ऐच्छिक)

सूचना

  1. सर्वप्रथम केळ , साखर , एसेंस , अंड आणि दुध , मिक्सर मधून पेस्ट करूँ घ्या
  2. अता या मिश्रणात , सोडा आणि गव्हाच पीठ नीटपने मिक्स करा
  3. नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा
  4. थोड़े तेल किंवा तूप सोडा आणि एक मोठा चमचा एवढे तयार मिश्रण टाका
  5. अश्या प्रकार एका वेळी 3 ते 4 मध्यम आकारा चे पॅनकेक तयार करू शकता
  6. एकी कडून झाल्यावर दुसऱ्या बाजूनी पण खरपूस रंग येई पर्यन्त भाजून घ्या
  7. चॉकलेट सॉस किंवा मधा सोबत सर्व करा हेल्दी आणि फिलिंग बनाना पॅनकेक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर