Photo of JACKFRUIT wafers by Minal Sardeshpande at BetterButter
4689
10
0.0(4)
0

JACKFRUIT wafers

Dec-28-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

JACKFRUIT wafers कृती बद्दल

कोकण स्पेशल रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 8

  1. एक मध्यम आकाराचा कच्चा फणस
  2. अर्धा ली खोबरेल तेल
  3. मीठ
  4. पाणी

सूचना

  1. फणसाचे चार भाग करा.
  2. चीक पुसून घ्या.
  3. बाहेरची साल आणि मधला दांडा काढून घ्या.
  4. आता गऱ्यांवर असलेल्या पात्या आणि आतील आठीळा म्हणजे बिया काढा.
  5. गरे उभे लांब आणि बारीक चिरा.
  6. दोन वाट्या पाणी घ्या.
  7. त्यात खारट पाणी होईल एवढे मीठ घाला.
  8. कढईत खोबरेल तेल तापत ठेवा
  9. तेल तापले की त्यात ओंजळभर गरे घाला.
  10. थोडे तळले की एक चमचा मिठाचे पाणी तळणीतील गऱ्यांवर घाला.
  11. आता छान सोनेरी रंगावर तळा.
  12. तळताना
  13. आवडत असेल तर त्यावर तिखट, चाट मसाला घालू शकता.
  14. तळलेले गरे घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
  15. या तेलात मिठाचे पाणी घातले तरी ते अंगावर उडत नाही

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mangesh Sardeshpande
Dec-28-2017
Mangesh Sardeshpande   Dec-28-2017

एकदम मस्त

Neela Abhyankar
Dec-28-2017
Neela Abhyankar   Dec-28-2017

Tasty

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर