मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचा घोळाणा ....पारंपारिक सॅलड

Photo of Methicha Gholana ....paramparik salad by pranali deshmukh at BetterButter
2529
8
0.0(0)
0

मेथीचा घोळाणा ....पारंपारिक सॅलड

Dec-28-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचा घोळाणा ....पारंपारिक सॅलड कृती बद्दल

मेथी जेवणाची चव वाढवते .मेथीमध्ये थायमिन, फोलिक असिड, रायबोफ्लोबीन नियासिन आयर्न, स्लेनियम, झिंक, म्यान्ग्नीज आणि म्याग्नेशियाम असते. यासोबत मेथीमध्ये जीवनसत्व k चे काही घटकपण असतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सॅलड
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथी अर्धा पाव
  2. गाजर एक
  3. मुळा एक
  4. बिट रूट
  5. पातीचे कांदे दोन
  6. तिखट एक चमचा
  7. मीठ
  8. लिंबाचा रस दोन चमचे
  9. तेल एक टी स्पून

सूचना

  1. मेथीची पान तोडून घ्या.
  2. गाजर ,मुळा ,बिट ,कांदा बारीक चिरा.
  3. वरील साहित्य एका वाडग्यात घ्या .त्यामध्ये तिखट ,मीठ ,तेल ,लिंबाचा रस घाला .
  4. छान मिक्स करा आणि कलरफुल सॅलड सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर