Photo of Bhajniche  thalipith, by Maya Joshi at BetterButter
204
7
0.0(1)
0

Bhajniche thalipith,

Dec-28-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ कप तांदूळ धूवून सुकवलेले
  2. १ कप चणाडाळ, मुगडाळ, ऊडीद डाळ प्रत्येकी१/२ कपधने,
  3. १/४ जिरे.
  4. सगळे व्यवस्थित भाजून दळून आणा.

सूचना

  1. २ वाट्या भाजणी. २ कांदे चिरुन, हाळद, तिखट, मिठ.२ चमचे तेलाचे मोहन. थोडे पाणी घालून भिजवा. तव्यावर गोलाकार थापा, तव्यावर दोन्ही बाजूने तेल घालून शिजवा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-03-2018
Sudha Kunkalienkar   Jan-03-2018

कृपया पाककृती साठी लागणारे सर्व साहित्य एका ओळीत एक असे लिहा. तुम्ही साहित्यात फक्त भाजणीचे साहित्य लिहिले आहे . थालीपीठाचे साहित्य लिहिलेले नाही

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर