मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी प्रोटिन्स सलाद

Photo of Healty Proteins Salad by Archana Lokhande at BetterButter
699
6
0.0(0)
0

हेल्दी प्रोटिन्स सलाद

Dec-29-2017
Archana Lokhande
240 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी प्रोटिन्स सलाद कृती बद्दल

हेल्दी प्रोटिन्स सॅलड

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. हरभरा डाळ १ छोटी वाटी
  2. मुग डाळ १ छोटी वाटी
  3. खोबर्याचे तुकडे १/४ वाटी
  4. कांदा १
  5. टोमॅटो १
  6. काकडी १
  7. गाजर १
  8. हिरव्या मिरच्या २-३
  9. लिंबू
  10. कोथिंबिर
  11. तेल
  12. मोहरी
  13. कडीपत्ता
  14. हिंग
  15. मीठ

सूचना

  1. हरभरा डाळ आणि मुग डाळ ३-४ तास भिजत घालून ठेवली.
  2. नंतर डाळी पाण्यातून काढून निथळून घेतल्या.
  3. कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर,मिरच्या, कोथिंबिर आणि लिंबू चिरून घेतला.
  4. आता एका बाऊलमध्ये हरभरा डाळ, मुग डाळ, खोबर्याचे तुकडे, कांदा, गाजर, टोमॅटो, काकडी, मिरच्या, कोथिंबिर, लिंबू आणि मीठ घालून मिक्स करून घेतले.
  5. कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग आणि कडीपत्ता घालून छान फोडणी करून वरील मिश्रणात घालून मिक्स करून घेतले.
  6. आता तयार हेल्दी प्रोटिन्स सलाद सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर