Photo of PAUSTIK palak dhirde by Chayya Bari at BetterButter
1033
7
0.0(1)
0

PAUSTIK palak dhirde

Dec-29-2017
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक धुवून त्याची पेस्ट २वाट्या
  2. रवा ३वाट्या
  3. बेसन १वाटी
  4. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट २चमचे
  5. जिरे पूड १/२चमचा
  6. तेल गरजेप्रमाणे
  7. मीठ
  8. चटणीसाठी
  9. भाजलेले शेंगदाणे १/२वाटी
  10. थोडा खोबऱ्याचा किस
  11. लसूण १०पाकळ्या
  12. तिखट २चमचे
  13. मीठ
  14. जिरे पूड किंचित

सूचना

  1. रवा,बेसन एकत्र करून कोमट पाण्याने २तास अगोदर भिजवून ठेवावे
  2. हि वेळ तयारीत समाविष्ट नाही
  3. तयारीत पालक पेस्ट, आले लसूण पेस्ट व चटणी करावी
  4. चटणीसाठी मिक्सरमध्ये लसूण मीठ तिखट थोडे तेल घालून फिरवावे
  5. मग शेंगदाणे खोबरे किस जिरे पावडर घालून फिरवावे
  6. फार बारीक करू नये जाडसर ठेवावी
  7. बाहेर काढून नीट मिक्स करावी
  8. धिरडी करताना पिठात मीठ पालक पेस्ट व २चमचे तेल टाकून मिक्स करावे
  9. गरज असेल तर पाणी घालून मिश्रण सरसरीत करावे
  10. नॉनस्टिक तव्याला तेल लावून धिरडी घालावी
  11. परतून चांगली शेकावे
  12. गरम गरम चटणीबरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jayshree More
Dec-30-2017
Jayshree More   Dec-30-2017

Healthy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर