मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफड उडीद वडा

Photo of STUFFED udid vada by Chayya Bari at BetterButter
1050
7
0.0(0)
0

स्टफड उडीद वडा

Dec-29-2017
Chayya Bari
480 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफड उडीद वडा कृती बद्दल

बेसन वर्ज असलेला पेशंट घरात म्हणून बनवला हा वडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले बटाटे ४
  2. ८तास भिजवून वाटलेली उडीद डाळ ४वाट्या
  3. कांदा १
  4. हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट २चमचे
  5. मीठ चवीपुरते
  6. हिंग,जिरे,मोहरी फोडणीसाठी
  7. हळद १/२चमचा
  8. तेल फोडणी व तळण्यासाठी
  9. कोथिंबीर थोडीशी

सूचना

  1. तयारीत बटाटे उकडून कुस्करून घ्यावे
  2. डाळ मिक्सरवर बारीक वाटून घ्यावी
  3. तेल तापवून जिरे मोहरी व हिंगाची फोडणी करावी
  4. कांदा घालावा
  5. आले लसूण मिरची पेस्ट घालावी
  6. मीठ घालावे
  7. छान हलवून कांदा लालसर होत आला कि हळद घालावी
  8. मग उकडलेला बटाटा कुस्करून घालावा
  9. सर्व मिक्स करून वाफ घ्यावी
  10. कोथिंबीर घालून भाजी गार करावी
  11. मग भाजीचे योग्य आकारात गोळे करावे
  12. वाटलेल्या डाळीत मीठ घालावे व मिक्स करावे
  13. मिश्रण बेसनासारखे पातळ नको
  14. खूप घट्ट नको मध्यम असावे
  15. भाजीचे गोळे त्यात घोळून कडक तेलात सोडावे
  16. पालटवल्यावर मध्यम व नंतर मंद आचेवर तळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर