मुख्यपृष्ठ / पाककृती / पास्ता सूप

Photo of Pasta soup by Maya Joshi at BetterButter
506
5
0.0(0)
0

पास्ता सूप

Dec-29-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पास्ता सूप कृती बद्दल

हेल्दि आहे. हिवाळ्यात गरम,गरम पिण्यात मजा आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप पास्ता
  2. २ टमाटर
  3. सिमला मिरची, चिरलेली.
  4. हळद, जिरे, मिरे पावडर २ चमचे.
  5. १ कांदा
  6. ५-६ लसूण
  7. १" आल्याची पेस्ट

सूचना

  1. पास्ता पाण्यात घालून २० मिनिटे शिजवून घ्या. पाणी काढून घ्या.
  2. २ टमाटर, १'कांदे, २ हिरव्या ४-५ लसूणकळ्या, १" आले, पेस्ट करा.
  3. तेलात पेस्ट परता.सिमला मिरची परता.(५मिनिट) पाणी घाला.
  4. पास्ता घाला. हळद, जिरे, मिरे पावडर घाला.उकळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर