मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा रोल्स

Photo of Potato rolls by Maya Joshi at BetterButter
784
5
0.0(0)
0

बटाटा रोल्स

Dec-30-2017
Maya Joshi
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा रोल्स कृती बद्दल

चविष्ट आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 5 उकडलेले बटाटे
  2. १/४ कप ब्रेड चा चुरा.
  3. 1/२ कप शिळा भात.
  4. कोथींबीर हि. मिरची, आले लसूण वाटण चवीनुसार
  5. रवा.
  6. चिजचे तुकडे,

सूचना

  1. बटाटे कुस्करा . भात, ब्रेडचा चुरा घाला. वाटण घाला. मिठ घालून एकजीव करा .
  2. रोल करून चिजचा तुकडा आत भरा.
  3. रव्यात घोळवून तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर