Photo of Puri bhaji. by Maya Joshi at BetterButter
1701
7
0.0(0)
0

पुरी भाजी.

Dec-30-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरी भाजी. कृती बद्दल

आतिशय परिपूर्ण अशी न्याहारी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५ बटाटे
  2. १ कांदा.
  3. २ हि. मिरच्या.
  4. तेल, हळद, कढीपत्ता., मिठ
  5. १ कप कणिक.

सूचना

  1. बटाटे ऊकडून फोडी करा.
  2. कणिक मिठ, तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवून ठेवा.
  3. तेलाची फोडणी करुन कढीपत्ता घाला. चिरलेला कांदा घाला. परता.
  4. बटाटे, हळद, मिठ घाला. ५ मिनिटे शिजू द्या.
  5. कणकेचे छोटे गोळे करुन पुऱ्या लाटा आणि तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर