Photo of Khari Puri by Archana Lokhande at BetterButter
2154
4
0.0(0)
0

खारी पुरी

Dec-31-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खारी पुरी कृती बद्दल

खारी पुरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा १ वाटी
  2. रवा १/२ वाटी
  3. तांदूळाचे पीठ २ चमचे
  4. ओवा १ चमचा
  5. जिरेपूड १ चमचा
  6. मीठ
  7. हिंग १ चिमूट
  8. तेल
  9. चिली फ्लेक्स बारीक केलेले १ चमचा

सूचना

  1. एका बाऊलमध्ये मैदा, रवा,तांदळाचे पीठ, ओवा, जिरेपूड, हिंग, चिली फ्लेक्स मीठ घालून मिक्स करून घेतले.
  2. पिठात दोन चमचे तेल घालून पुन्हा छान मिक्स करून घेतले.
  3. पिठात लागेल तेवढे पाणी घालून पीठ मळून घेतले.
  4. दहा मिनिटे पीठ भिजत ठेवले.
  5. नंतर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवले.
  6. भिजलेल्या पिठाचे छोटे गोळे करून घेतले.
  7. पोलपाटावर छोट्या पुर्या लाटून काटा चमच्याने पुरीवर टोचे मारून घेतले.
  8. गरम तेलात पुरी दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर तळून घेतली.
  9. ही खारी चहासोबत किंवा नुसती तशीच खायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर