Photo of Feenugreek soup by Rohini Rathi at BetterButter
474
8
0.0(0)
0

मेथी सूप

Dec-31-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी सूप कृती बद्दल

थंडीच्या दिवसात मेथी सूप एक पौष्टिक पर्याय आहे नहारी मध्ए सैंडविच टोस्टर बरोबर मेथी सूप अवश्य बनवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक चिरलेली मेथी एक कप
  2. बारीक चिरलेला कांदा एक
  3. बारीक चिरलेला लसूण तीन ते चार पाकळ्या
  4. हिरवी मिरची दोन
  5. तेल 1 टेबलस्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. पाणी तीन कप
  8. काळी मिरी पावडर चवीनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी
  2. एका कढईत तेल गरम करून लसूण बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा
  3. नंतर त्यात दोन कप पाणी टाकून घ्यावे
  4. पाण्याला उकळी आल्यानंतर बारीक चिरलेला मेथी घालावा
  5. नंतर मीठ व काळी मिरी पावडर घालून पाच मिनिटे उकळी येऊ पर्यंत शिजवुन घ्यावा
  6. अशाप्रकारे मेथी सूप तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर