Photo of Muton sup by pranali deshmukh at BetterButter
444
5
0.0(0)
0

मटण सूप

Dec-31-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण सूप कृती बद्दल

मटण सूप हे अतिशय पौष्टिक आहे ...यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे .

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक पाव मटण ( पीस )
  2. एक टी स्पून ऑलिव्ह ऑईल
  3. चार लसूण पाकळया
  4. हळद एक चमचा
  5. अर्धा कान्दा बारीक चिरून
  6. मीठ
  7. आले अर्धा इंच

सूचना

  1. मटण स्वच्छ धुवून घ्या .
  2. कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये काढा.
  3. त्यामध्ये तेल , लसूण ,कांदा ,हळद ,आले बारीक चिरून घाला .मीठ चवीनुसार .
  4. दोन ग्लास पाणी घालून शिजवायला ठेवा .
  5. तीन शिट्या काढा .
  6. सूप बाऊलमध्ये गरम गरम सर्व्ह करा .पिसेस खाली राहतात ...पातळ पाण्याची लेअर वर येते .
  7. आवडीनुसार ब्लॅक पेपर टाकू शकता .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर