मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजिटेबल सॅण्डवीज

Photo of Vegetable sandwich by pranali deshmukh at BetterButter
974
7
0.0(0)
0

व्हेजिटेबल सॅण्डवीज

Jan-01-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेजिटेबल सॅण्डवीज कृती बद्दल

सॅण्डवीज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडणार आवडणारं स्नॅक्स ....मग यामध्ये खुपसाऱ्या भाज्या टाकून त्याला आणखी हेल्दी बनवूया .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 8 ब्रेड स्लाइस
  2. एक वाटी बारीक चिरलेली पत्ता गोबी
  3. अर्धी वाटी शिमला मिरची चिरलेली
  4. एक गाजर किसून
  5. एक मोठा बटाटा बॉईल करून
  6. एक टोमॅटो
  7. एक काकडी
  8. टोमॅटो सॉस चार चमचे
  9. शेजवान सॉस चार चमचे
  10. मीठ
  11. बटर अर्धा कप
  12. तिखट एक चमचा
  13. तेल एक चमचा

सूचना

  1. पॅनमध्ये तेल टाकून तिखट ,मीठ ,हळद घाला,
  2. चिरलेली पत्ता कोबी , शिमला मिरची ,किसलेला गाजर परतावा .
  3. एक वाफ काढा .बॉईल बटाटा स्मॅश करून टाका.
  4. परत एक वाफ येऊ द्या .काकडी ,टोमॅटो गोल चकत्या करून ठेवा .
  5. ब्रेड घेऊन एका स्लाइसला टोमॅटो सॉस एका स्लाइसला शेजवान सॉस लावा .बनवलेल भाज्यांचं फिलिंग भरा..एक टोमॅटो चकती आणि एक काकडी चकती ठेवा .
  6. टोस्टरला बटर लावा .एका स्लाइसवर दुसरी स्लाइस ठेवून .टोस्टरमध्ये सेट करा .
  7. दोन्ही साईडने ब्राऊनिश भाजून घ्या .
  8. सुरीने त्रिकोणी आकारात कापून सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर