मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो सार

Photo of TOMATO soup by Deepasha Pendurkar at BetterButter
798
5
0.0(0)
0

टोमॅटो सार

Jan-01-2018
Deepasha Pendurkar
600 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो सार कृती बद्दल

कोकणातली पाककृती भात बरोबर मस्त लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 टोमॅटो उकळून घ्या
  2. अर्धा ओला नारळ किसून
  3. 5 लसूण पाकळ्या
  4. धने 1 चमचा 1 कांदा 5 लाल मिरच्या हळद
  5. 1 चमचा राय 1 टोमॅटो बारीक कापून 4 लसूण पाकळ्या ठेचून
  6. मीठ तेल

सूचना

  1. लाल मिरच्या धने 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा
  2. खोबरे मिरच्या धने कांदा हळद लसूण बारीक वाटून घ्या
  3. फोडणी ला लसूण राई आणि टोमॅटो टाका
  4. नंतर वाटलेले वाटप टाका आणि चांगले परतून पाणी घाला आपल्याला किती पातळ पाहिजे तेवढे
  5. मीठ कोथिंबीरटाकूनसर्वे कारा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर