मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा सँडवीच

Photo of Potato sandwich by Maya Joshi at BetterButter
791
6
0.0(0)
0

बटाटा सँडवीच

Jan-02-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा सँडवीच कृती बद्दल

टेस्टि आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 1

  1. ३ उकडलेले बटाटे
  2. कोथींबीर , हिरवी मिरची
  3. १ चमचा लिंबूरस

सूचना

  1. भांड्यात बटाटे चूरुन घ्या. चिरलेली कोथींबीर, हि. मिरची घाला. लिंबाचा रस घाला. तेल, राईची फोडणी करुन हळद घाला. बटाट्यात ओता. मिठ घालून मिक्स करा. ४ स्लाईसला लोणी लावून भाजी पसरा. संँडविच टोस्टरमध्ये भाजून घ्या.व

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर