मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीची कोशिंबीर

Photo of Cucumbar salad by Rohini Rathi at BetterButter
795
5
0.0(0)
0

काकडीची कोशिंबीर

Jan-02-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीची कोशिंबीर कृती बद्दल

काकडीची कोशिंबीर बनवण्यास फार सोपी आहे काकडी खाण्‍या स अतिशय पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काकडी 2
  2. बारीक चिरलेला कांदा एक
  3. बारीक चिरलेला टोमॅटो 1
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल एक टिस्पून
  6. दही दोन टेबल स्पून
  7. हिरवी मिरची बारीक चिरलेली 1
  8. फोडणीसाठी मोहरी अर्धा टीस्पून
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. काकडी स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावी
  2. चिरलेल्या काकडीत टोमॅटो कांदा कोथंबीर घालून घ्यावी
  3. नंतर फोडणीसाठी तेलात मोहरी व हिरवी मिरची घालून फोडणी तयार करावी
  4. काकडी टॉमेटोच्या मिश्रणात दोन टेबल स्पून दही घालून घ्यावे
  5. तयार फोडणी वरील मिश्रणात घालून मिश्रण नीट मिसळून घ्यावे
  6. तयार काकडीची कोशिंबीर जेवणासोबत सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर