मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे बटाटा वरई सूप

Photo of BATATA varai soup by Chayya Bari at BetterButter
1342
10
0.0(0)
0

उपवासाचे बटाटा वरई सूप

Jan-03-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे बटाटा वरई सूप कृती बद्दल

मी बनविलेले सूप माझे इनोव्हेशन

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. उकडलेला कुस्करलेला बटाटा अर्धा
  2. वरईचे पीठ चार चमचे
  3. जिरे अर्धा चमचा
  4. दोन काळे मिरे
  5. एक हिरवी मिरची
  6. मीठ चवीला
  7. साजूक तूप चार चमचे

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र केले
  2. बटाटा कुस्करला
  3. मिरची कापली
  4. कढईत थोडे तूप टाकून त्यावर वाराईचे पीठ खमंग भाजून काढून घेतले
  5. मग कदाचीत तूप टाकून जिरे,मिरे टाकून फोडणी केली
  6. मग मिरचीचे तुकडे टाकून परतले
  7. त्यावर बटाटा घालून परतले
  8. मग पाऊण ग्लास पाणी घातले
  9. भाजलेल्या वरई पिठात थोडे पाणी घालून पेस्ट बनवली
  10. कढईत उकळणाऱ्या मिश्रणात पेस्ट हळूहळू घातली
  11. सतत हलवावे मीठ घालावे
  12. गुठळ्या होऊ देऊ नये
  13. आणखीं थोडे पाणी घालावे
  14. उकळले कि सूप तयार
  15. बाऊलमध्ये काढावे
  16. उपवासाला कोथिंबीर खात असाल तर सजावटीला वापरावी
  17. गरमगरम केळीच्या वेफर्सबरोबर सर्व्ह करावे
  18. उपवासाचे पोटभर सूप छानच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर