मुख्यपृष्ठ / पाककृती / स्फड मिर्ची वडा / पकोड़ा

Photo of Stuffed Mirchi Wada / Pakoda by Renu Chandratre at BetterButter
554
6
0.0(0)
0

स्फड मिर्ची वडा / पकोड़ा

Jan-03-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्फड मिर्ची वडा / पकोड़ा कृती बद्दल

सर्वांचा आवडणारा चमचमीत, झंझनित भरलेला मिर्ची वडा , सोप्या पद्धतीने , तुम्ही पण ट्राय करा आणि आनंद घ्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. मोठ्यां / भावनगरी मिर्च्या 10 ते 12
  2. उकडून कुस्करलेला बटाटा 2 कप
  3. भजलेले बेसन 1 मोठा चमचा
  4. बेसन 2 कप
  5. हळद पाउडर 1 चमचा
  6. लाल तिखट 1 चमचा
  7. बारीक़ चिरलेला कांदा 2
  8. अमसूल पाउडर 1 चमचा
  9. मीठ चविनुसार
  10. तेल तळण्या साठी

सूचना

  1. मिर्च्या स्वच्छ धुवून घ्या आणि सूरी नी त्यात एक उभा काप द्या , स्टफ्फिंग भरण्या साठी
  2. एका बाउल मधे सर्व जिंनस घ्या
  3. व्यवस्थित मिक्स करा
  4. सर्व मिर्च्या तयार मसाल्याने दाबून भरा
  5. बेसन ,मीठ , थोड़ी हळद पाउडर आणि पाणी मिक्स करून पकोड़ा करता मिश्रण तयार करा
  6. स्फफ करून ठेवलेल्या मिर्च्या बेसनात घोळवून घ्या
  7. गरम तेलात हळूच तेलात सोडा
  8. गोल्डन ब्राउन किंवा सोनेरी होय पर्यन्त सगळी करून व्यवस्थित तळून घ्या
  9. अम्ब्या च्या लोनच्या बरोबर, चिंचे च्या चटनी बरोबर, टोमेटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटनी सोबत गरमा गरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर