मुख्यपृष्ठ / पाककृती / ओरिओ ट्रीफल पुडींग.

Photo of Orrio triffle puding. by Maya Joshi at BetterButter
557
7
0.0(0)
0

ओरिओ ट्रीफल पुडींग.

Jan-04-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओरिओ ट्रीफल पुडींग. कृती बद्दल

लहान मोठे सगळ्यांना अतिशय आवडेल आसा स्नँक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ लि. दुध
  2. २ टे.स्पू. कुठल्याही फ्लेवरचीकस्टर्ड पावडर
  3. स्पाँजकेक १/४ किलो
  4. २ टे.स्पू. फ्रेश क्रीम
  5. २टे.स्पू. दळलेली साखर.
  6. ओरिओ बिस्किटचा पुडा.

सूचना

  1. १/२ लि. दुधाचे कस्टर्ड करा. गार करा.फ्रेशक्रिम मध्ये साखर घाला. मोठ्या बाउलमध्ये केकचा थर लावा. त्यावर कस्टर्डचा थर लावा. त्यावर क्रिमचा थर लावा. त्यावर ओरिओ बिस्किट चे २ भाग करुन त्याचा थर लावा. ३-४ तास फ्रिजमध्ये गार करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर