Photo of Bhel by Rohini Rathi at BetterButter
1000
4
0.0(0)
0

भेळ

Jan-04-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ कृती बद्दल

भेळ ही एक महाराष्ट्रातील उत्तम स्नॅक्स आहे चटपटीत अशी भेळ खान्यास चविष्ट लागते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुरमुरे एक वाटी
  2. तेल एक टिस्पून
  3. हळदी अर्धा टीस्पून
  4. फरसाण एक वाटी
  5. बारीक शेव एक वाटी
  6. बारीक चिरलेला कांदा एक
  7. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  8. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  9. चाटमसाला एक टिस्पून
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. चिंचेचे पाणी अर्धा कप
  12. मीठ चवीनुसार
  13. उकडलेला बटाटा एक
  14. हिरवी चटणी अर्धा वाटी

सूचना

  1. सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात थोडीशी हळदी घालून मुरमुरे परतून घ्यावेत
  2. मुरमुरे नंतर थंड करून घ्यावे
  3. एका वाडग्यांमध्ये मुरमुरे फरसाण शेव बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो लाल मिरची चाट मसाला कोथिंबीर सर्व एकत्र करून घ्यावे
  4. वाढण्याच्या वेळी त्यात हिरवी चटणी आणि चिंचेचे पाणी घालून वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर