मुख्यपृष्ठ / पाककृती / भडंग चिवडा

Photo of Bhadang chivada by Rohini Rathi at BetterButter
1337
4
0.0(0)
0

भडंग चिवडा

Jan-04-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भडंग चिवडा कृती बद्दल

चहा सोबत चिवडा एक उत्तम स्नॅक्स आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. भडंग मुरमुरे अर्धा किलो
  2. हिरवी मिरची तीन ते चार
  3. हळद एक टेबल स्पून
  4. तेल 5 टेबल स्पून
  5. शेंगदाणे एक कप
  6. कढीपत्ता
  7. लांब चिरलेले खोबरे अर्धा वाटी
  8. चिवडा मसाला दोन टेबल स्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. पिठीसाखर दोन टेबल स्पून
  11. जिरे दोन टेबल स्पून

सूचना

  1. चिवड्या साठी लागणारी सर्व साहित्य एकत्र जमा करून घ्यावी
  2. एका कढईत तेल गरम करून शेंगदाणे तळून घ्यावेत
  3. तसेच खोबरे हिरवी मिरची कढीपत्ता तळून घ्यावा
  4. सर्व मसाले तेलात तळून घ्यावेत
  5. मुरमुरे यामध्ये वरील सर्व तळलेले सामान एकत्र करून मिक्स करून घ्यावे
  6. शेवटी मीठ व साखर घालून चिवडा एकजीव करून घ्यावा
  7. अशाप्रकारे तयार चिवडा हवाबंद डब्यांमध्ये भरून ठेवावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर