Photo of Guava salad by Rohini Rathi at BetterButter
1229
6
0.0(0)
0

पेरू सॅलड

Jan-04-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरू सॅलड कृती बद्दल

झटपट व चविष्ट सलाड आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पेरू एक मोठा
  2. चाट मसाला एक टिस्पून
  3. लाल मिरची पाउडर 1 टिस्पून
  4. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पेरू चिरून घ्यावा
  2. नंतर त्यावर ती चाटमसाला मसाला मिरची पावडर मीठ घालावे
  3. सर्व एकत्र करून घ्यावे
  4. तयार पेरू सॅलड लगेचच सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर